शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सीआरपीएफ हुतात्म्यांच्या कुटुंबियांना आरोग्य संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 04:22 IST

सीआरपीएफ हे देशातील सगळ्यात मोठे निमलष्करी दल असून, त्यात वेगवेगळ्या दर्जाचे ३.२५ लाख कर्मचारी आहेत.

नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलीस दलाची (सीआरपीएफ) स्थापना झाल्यापासून कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या त्याच्या सुमारे २,२०० जणांच्या कुटुंबातील सदस्यांना पूर्ण आरोग्य संरक्षण (हेल्थ कव्हर) देऊन त्याचा पूर्ण हप्ताही सीआरपीएफ देणार आहे.सीआरपीएफ हे देशातील सगळ्यात मोठे निमलष्करी दल असून, त्यात वेगवेगळ्या दर्जाचे ३.२५ लाख कर्मचारी आहेत. १९ मार्च रोजी सीआरपीएफचा ८१ वा वर्धापन दिन असून, त्यानिमित्त ‘प्राऊड आॅफ अवर मार्टर्स, वुई सेलेब्रेट देअर व्हॅलोर’ अशी ही कल्पना आहे. या कल्पनेंतर्गतच आरोग्य संरक्षण आणि इतर उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. ‘आम्ही आमच्या सर्व हुतात्म्यांच्या कुटुंबियांना आरोग्य संरक्षण देण्याचा व त्यासाठीचा पूर्ण हप्ताही देण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवांसाठीचे हप्तेही कल्याण निधीतून दिले जातील,’ असे सीआरपीएफचे महासंचालक ए. पी. माहेश्वरी यांनी सांगितले. या योजनेचा २,२०० हुतात्म्यांच्या कुटुंबांना लाभ होईल. जवान किंवा कॉन्स्टेबल हे सगळ्यात खालचे पद असून, त्याचा आयुष्यभरासाठीचा हप्ता ३० हजार रुपये आहे, तर अधिकारीपदासाठीचा हप्ता १.२० लाख रुपये आहे.

टॅग्स :Indiaभारत