शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणा सरकारचा मोठा निर्णय! भूमिपुत्रांना खासगी नोकरीत ७५ टक्के आरक्षण जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 19:27 IST

हरियाणातील भूमिपुत्रांना आता खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांणध्ये तब्बल ७५ टक्के आरक्षण असणार आहे.

हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी मंगळवारी एका महत्वाच्या विधेयला मंजुरी दिली आहे. हरियाणातील भूमिपुत्रांना आता खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये तब्बल ७५ टक्के आरक्षण असणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी दिली आहे. राज्यातील तरुणांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा असल्याचं ते म्हणाले. खासगी कंपन्यांमधील नोकऱ्यांमध्ये येथील स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण मिळणार आहे, असं चौटाला यांनी जाहीर केलं. (Haryana 75 percent reservation in private sector jobs)

राज्यातील तरुणांना खासगी क्षेत्रातील कंपन्यांमधील नोकरीत ७५ टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकाला राज्यपालांना आज मंजुरी दिली आहे. यापुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असं हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितलं. 

दरम्यान, गेल्या वर्षी ५ नोव्हेंबर रोजीच हरियाणाच्या विधानसभेत भूमिपुत्रांना नोकरीत ७५ टक्के आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं होतं. त्यानंतर राज्यपालांच्या अंतिम मंजुरीची ते पाठवण्यात आलं होतं. आता राज्यपालांनीही विधेयकावर शिक्कामोर्तब केल्यानं हरियाणा सरकारचं हे नवं विधेयक लवकरच राज्यात लागू होणार आहे. 

विधेयकात नेमकं काय?हरियाणातील खासगी कंपन्या आणि उद्योगात ५० हजारांपर्यंत पगाराच्या नोकऱ्यांत स्थानिक लोकांना ७५ टक्के आरक्षण मिळणार आहे. त्यानुसार ७५% स्थानीय तरुणांना नोकरी देण्याचा नियम कंपन्या, सोसायटी, ट्रस्ट, फर्म आदींवर लागू असेल. तेथे किमान १० कर्मचारी असावेत. एखाद्या जिल्ह्यातील कमाल १०% लोकांना नोकरी देता येईल. नियमाचे उल्लंघन केल्यास १० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल.  

टॅग्स :Haryanaहरयाणाjobनोकरी