पावसासाठी अकरा गावच्या हनुमानास जलाभिषेक

By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:51+5:302015-07-10T21:26:51+5:30

वांजरवाडा : पाऊस पडावा म्हणून केकतसिंदगी येथील युवकांनी परिसरातील अकरा हनुमानाच्या मुर्तीस गुरुवारी जलाभिषेक केला़ यावेळी सुधाकर गांेड, बालाजी दळवे, नागेश पवार, सटवाजी दळवे, शाम दळवे, राजीव पवार, राम केंद्रे, सतीश गोंड, खुशाल दळवे, दत्तात्रय चंदावार, अंतेश दळवे, बाळू गोंड, बबलू केंद्रे, नामदेव दळवे, आदिनाथ तेलंग, संतोष मुंडे, विजय केंद्रे, हंसराज कांबळे आदी उपस्थित होते़ या युवकांनी केकतसिंदगी, चाटेवाडी, उमरदरा, होकर्णा, हाडोळी, उमरगा रेतू, मरशिवणी, सोमठाणा, शंभूकडा महादेव, भेंडेवाडी, दिग्रस येथील हनुमानमूर्तीस जलाभिषेक केला़

Hanumanas Jalabhishek of eleven village for rain | पावसासाठी अकरा गावच्या हनुमानास जलाभिषेक

पावसासाठी अकरा गावच्या हनुमानास जलाभिषेक

ंजरवाडा : पाऊस पडावा म्हणून केकतसिंदगी येथील युवकांनी परिसरातील अकरा हनुमानाच्या मुर्तीस गुरुवारी जलाभिषेक केला़ यावेळी सुधाकर गांेड, बालाजी दळवे, नागेश पवार, सटवाजी दळवे, शाम दळवे, राजीव पवार, राम केंद्रे, सतीश गोंड, खुशाल दळवे, दत्तात्रय चंदावार, अंतेश दळवे, बाळू गोंड, बबलू केंद्रे, नामदेव दळवे, आदिनाथ तेलंग, संतोष मुंडे, विजय केंद्रे, हंसराज कांबळे आदी उपस्थित होते़ या युवकांनी केकतसिंदगी, चाटेवाडी, उमरदरा, होकर्णा, हाडोळी, उमरगा रेतू, मरशिवणी, सोमठाणा, शंभूकडा महादेव, भेंडेवाडी, दिग्रस येथील हनुमानमूर्तीस जलाभिषेक केला़

चाकुरात जलयुक्त शिवारच्या कामाची पाहणी
चाकूर : जलयुक्त शिवार अभियानातंर्गत आमदार निधीतून येथे झालेल्या नाला सरळीकरण, खोलीकरण व रूंदीकरण कामाची पाहणी आमदार विनायकराव पाटील यांनी गुुरुवारी केली़
यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर, जिल्हा बँकेचे संचालक एऩआऱ पाटील, खरेदी-विक्री संघाचे संचालक सभापती राधाकिशन तेलंग, जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोपाळ माने, माजी सभापती चंद्रकांत मद्दे, अशोक चिंते, नामदेव नवरखेले, ओम पाटील, धर्मराज आरदवाड, गोपाळ झांबरे, गौरव स्वामी, उत्तम पाटील, रफिक कोतवाल, शिवाजी काळे आदींसह शेतकरी उपस्थित होते़

Web Title: Hanumanas Jalabhishek of eleven village for rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.