शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

'ज्ञानवापी, मथुरा अन् ताजमहल..; यांच्या टार्गेटवर तीन हजार मशिदी', समाजवादी पार्टीची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 5:22 PM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर सपा नेत्याने निशाणा साधला.

लखनौ: अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारल्यानंतर आता वाराणसी आणि मथुरेचा मुद्दा जोर धरत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही बुधवारी विधानसभेत अयोध्येसह काशी आणि मथुरेचा उल्लेख केला. 'बहुसंख्य समाजाला आपल्या श्रद्धेसाठी भीक मागावी लागली. आता नंदी बाबा (काशी) म्हणतात- मी का थांबू,' असं योगी यावेळी म्हणाले.

आम्ही तीन जागा मागितल्यासीएम योगी पुढे म्हणाले की, 'ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला पांडवांसाठी पाच गावे मागितली होती, त्याचप्रमाणे आम्ही फक्त अयोध्या, मथुरा आणि काशी, या तीन ठिकाणांबद्दल बोललो होतो. दुर्योधनाने सुईच्या टोकाएवढीही जागा दिली नाही, त्यामुळे महाभारत घडणारच होते. मतांसाठी आमची संस्कृती आणि श्रद्धा पायदळी तुडवणाऱ्या आक्रमकांचा गौरव करण्यात आला, ज्याला यापुढे देश स्वीकारणार नाही.'

सपाचा पटलवरयोगींच्या या विधानामुळे राजकीय वाद सुरू झाला आहे. यावर समाजवादी पार्टीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. सपा खासदार एसटी हसन म्हणाले की, बाबरी मशिदीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने सोडवला होता. आता ज्ञानवापी, मथुरा, ताजमहाल, कुतुबमिनार सह देशभरातील तीन हजार मशिदींवर यांचे लक्ष आहे. निवडणुका तोंडावर आल्या आहेत, मतांचे ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या गोष्टी देशाला कमकुवत करणार, हे या लोकांना कळत नाही का?असा सवाल त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपाcongressकाँग्रेसRam Mandirराम मंदिर