शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

गुजरातचा आगळावेगळा लग्नसोहळा, गाईला साक्षी मानून 7 फेरे होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 9:25 AM

लग्नसमारंभात उपस्थित राहणाऱ्या वऱ्हाडी आणि पाहुणेमंडळींना प्लास्टीकऐवजी मातीचे

अहमदाबाद - गुजरातच्या सुरत येथे एक आगळावेगळा लग्नसोहळा पार पडणार आहे. कारण, या विवाहसोहळ्याला गोमातेची विशेष उपस्थिती असणार आहे. या गोमातेला साक्षी मानूनच वधु-वर आयुष्यभराची लग्नगाठ बांधत 7 फेरे घेणार आहेत. विशेष म्हणजे या लग्नासाठी छापण्यात आलेली 5 पानांची लग्नपत्रिकाही संपूर्णपणे संस्कृत भाषेतीलच आहे. 

लग्नसमारंभात उपस्थित राहणाऱ्या वऱ्हाडी आणि पाहुणेमंडळींना प्लास्टीकऐवजी मातीचे ग्लास देण्यात येणार आहेत. त्यासाठी, कुंभाराकडे 5 हजार ग्लासची ऑर्डरही देण्यात आली आहे. 3 फेब्रवारी रोजी सुरत येथे हा निराळा लग्नसोहळा पार पडणार आहे. या मांडवातील जोडपं असलेले वर-वधु उच्चशिक्षित आहेत. मुलगा रोहित हा बिझनेस एडमिनिस्ट्रेशनमध्ये पीएचडी करत असून मुलगी अभिलाषा चार्टर्ड अकाऊंटंट आहे. शहरातील प्रसिद्ध कापड व्यावसायिकांच्या कुटुंबातील हा लग्नसोहळा आहे. शहरातील प्रतिष्ठित आणि व्हीआयपी व्यक्तींच्या हजेरीत हा सोहळा पार पडेल. पण, प्रमुख उपस्थिती म्हणून गाय आणि तिचं वासरू असणार आहेत. दरम्यान, 31 ब्राह्मणांच्या वैदिक मंत्रांनी या सोहळ्यात पूजापाठ होईल. लग्नादिवशी मुलाच्या वरातीपुढे गाय आणि वासरू दिसणार आहे. या लग्नसोहळ्यात मिळणारा अहेर समाजसेवी संस्थांना देण्यात येणार आहे.   

टॅग्स :Gujaratगुजरातmarriageलग्नcowगायSuratसूरत