शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज
2
शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?
3
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
4
Virat Kohli, IPL 2024 Eliminator RCB vs RR: कशी आहे विराट कोहलीची Playoffs मधील कामगिरी; किती शतके, किती अर्धशतके... पाहा आकडेवारी
5
अमोल किर्तीकरांची निवडणूक बिनविरोध करण्याचा कट होता, पण...; भाजपाचा मोठा दावा
6
अनुप्रिया पटेल, रामदास आठवलेंच्या राज भैयांवरील वक्तव्यांनी यूपीमध्ये भाजपाचं गणित बिघडवलं, होणार मोठं नुकसान? 
7
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
8
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
9
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
10
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
11
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
12
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
13
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
14
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
15
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
16
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक
17
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
18
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
19
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
20
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...

गुजरात विधानसभा निवडणूक : काँग्रेसचे दलित संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 1:03 AM

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तिथे दलितांचे मोठे संमेलन आयोजित करण्याच्या तयारीत आहे. या संमेलनाचा उद्देश दलितांच्या प्रश्नांवर चर्चा करून पक्षाच्या जाहीरनाम्यात त्यांचा समावेश करण्याचा आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तिथे दलितांचे मोठे संमेलन आयोजित करण्याच्या तयारीत आहे. या संमेलनाचा उद्देश दलितांच्या प्रश्नांवर चर्चा करून पक्षाच्या जाहीरनाम्यात त्यांचा समावेश करण्याचा आहे.संमेलनाची जबाबदारी पक्षाचे नेते राजू यांच्याकडे आहे. तरीही या संमेलनाचे मुख्य करविते सॅम पित्रोदा आहेत. अल्पेश ठाकोर व जिग्नेश मेवानी यांच्याशी राहुल गांधी यांच्या झालेल्या चर्चेत काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दलितांच्या मागण्यांचा समावेश करण्याचा मुद्दा होता. राहुल यांनीही दलितांचे हित अबाधित राखण्यासाठी काँग्रेस तयार असल्याचे आश्वासनही दिले होते.मेवानी यांनी संमेलनासाठी दलितांच्या २० संघटनांची यादी दिली होती व त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासही सांगितले होते. गुजरातेत दलित मतदार सात टक्क्यांपेक्षाही जास्त आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017