शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

फुटाणे विक्री करणार्‍या करणार्‍या वृध्देला ट्रकने चिरडले

By admin | Updated: December 28, 2015 00:06 IST

नशिराबाद : शेंगदाणे व फुटाणे विक्री करणार्‍या महिलेला भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने चिरडल्याने सरुबाई नथ्थू भोई (वय ७०, रा.भोईवाडा नशिराबाद) ही वृध्दा जागीच ठार झाली. हा अपघात रविवारी सकाळी अकरा वाजता सुनसगाव रस्त्यावर जिल्हा परिषद शाळेजवळ घडली. या अपघातप्रकरणी ट्रकचालक किशोर रतन परदेशी (रा.रायपुर, ता.जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नशिराबाद : शेंगदाणे व फुटाणे विक्री करणार्‍या महिलेला भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने चिरडल्याने सरुबाई नथ्थू भोई (वय ७०, रा.भोईवाडा नशिराबाद) ही वृध्दा जागीच ठार झाली. हा अपघात रविवारी सकाळी अकरा वाजता सुनसगाव रस्त्यावर जिल्हा परिषद शाळेजवळ घडली. या अपघातप्रकरणी ट्रकचालक किशोर रतन परदेशी (रा.रायपुर, ता.जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भोई वाड्यात राहणार्‍या सरुबाई या रविवारी नेहमीप्रमाणे फुटाणे विक्री करण्यासाठी घरुन निघाल्या असता रस्त्यातच शाळेजवळ सुनसगावकडे भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने (क्र.एम.एच.१९ झेड ३०६८) मागून जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच अंत झाला. अपघाताची माहिती मिळताच मोहन भोई, शुभम साळी, कृष्णा भोई आदींनी ट्रकचालकाचा पाठलाग केला असता चालकाने त्यांच्याही अंगावर ट्रक नेण्याचा प्रयत्न केला.नंतर त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. फकीरा चांगो भोई यांच्या फिर्यादीवरुन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरुबाई यांच्या अपघाती निधनामुळे भोई वाड्यात प्रचंड आक्रोश करण्यात आला. त्यांच्या प›ात दोन मुले, सहा मुली, सुना, जावाई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.