क्रांतिगुरू लहुजी साळवे यांना अभिवादन
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
औरंगाबाद : क्रांतिगुरू लहुजी साळवे यांना १३४ व्या स्मृतिदिनानिमित्त आश्विन गोपी मित्रमंडळातर्फे अभिवादन करण्यात आले. बळीराम पाटील हायस्कूलसमोरील लहुजींच्या पुतळ्याजवळ झालेल्या या कार्यक्रमास डॉ. दिवाकर कुलकर्णी, डॉ. प्रसन्न पाटील, उत्तमराव कांबळे, भगवान घोडमोडे, गोपी विटके, प्राचार्य खोतकर, प्रा. संजय गायकवाड आदींची उपस्थिती होती.