शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 10:19 IST

Narendra Modi News: भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. देशातील राजकीय व आर्थिक स्थैर्य, धोरणांतील पारदर्शकतेमुळे तो विविध क्षेत्रांत विशेषतः हरित ऊर्जा, उत्पादन व तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम केंद्र बनला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले.

टोकियो - भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. देशातील राजकीय व आर्थिक स्थैर्य, धोरणांतील पारदर्शकतेमुळे तो विविध क्षेत्रांत विशेषतः हरित ऊर्जा, उत्पादन व तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम केंद्र बनला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले.

ते जपानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले असून टोकियो येथे आयोजित इंडिया-जपान इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत हे वक्तव्य केले. अमेरिकेने लावलेल्या ५० % शुल्कामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरील संभाव्य परिणामांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत मोदी म्हणाले की, जपानचे तंत्रज्ञान व भारताची प्रतिभा एकत्र आली, तर शतकातील तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करू. 

जपान तंत्रज्ञानातील महाशक्तीपंतप्रधान मोदी म्हणाले की, जपान हा तंत्रज्ञानातील महाशक्ती आणि भारत प्रतिभेचा महास्रोत आहे. हे दोन्ही देश कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमिकंडक्टर, क्वांटम संगणक, जैवतंत्रज्ञान आणि अवकाश या क्षेत्रांत परस्परांना अधिक सहकार्य करू शकतात. मेट्रो नेटवर्क असो, उत्पादन, सेमिकंडक्टर्स किंवा स्टार्टअप्स या बाबतीत जपानने भारताला सहकार्य केले आहे. भारत २०३०पर्यंत ५०० गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमतेकडे वेगाने वाटचाल करत आहे. २०४७ पर्यंत १०० गिगावॅट अणुऊर्जेचे लक्ष्य आहे. 

बंदरांची क्षमता झाली दुप्पटपंतप्रधान नरेंद्र सांगितले की,टोकियो येथील शोरिझान दारुमा मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभ दारुमा बाहुली भेट दिली.

जपान तंत्रज्ञानातील महाशक्तीपंतप्रधान मोदी म्हणाले की, जपान हा तंत्रज्ञानातील महाशक्ती आणि भारत प्रतिभेचा महास्रोत आहे. हे दोन्ही देश कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमिकंडक्टर, क्वांटम संगणक, जैवतंत्रज्ञान आणि अवकाश या क्षेत्रांत परस्परांना अधिक सहकार्य करू शकतात. मेट्रो नेटवर्क असो, उत्पादन, सेमिकंडक्टर्स किंवा स्टार्टअप्स या बाबतीत जपानने भारताला सहकार्य केले आहे. भारत २०३०पर्यंत ५०० गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमतेकडे वेगाने वाटचाल करत आहे. २०४७ पर्यंत १०० गिगावॅट अणुऊर्जेचे लक्ष्य आहे.भारतामध्ये बंदरांची क्षमता दुपटीने वाढली आहे. १६० पेक्षा अधिक विमानतळ आहेत. एक हजार किलोमीटरहून अधिक मेट्रो मार्ग बांधले गेले आहेत.जपानच्या 3 सहकार्याने मुंबई-अहमदाबाद बुलेट उच्चगती रेल्वे प्रकल्पावरही काम सुरू आहे. जपानी कंपन्यांनी आतापर्यंत भारतात ४० अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतJapanजपान