शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Good bye 2018 : नववर्षाच्या स्वागतासाठी गुगलचं खास डुडल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 10:43 AM

गुगलने 31 डिसेंबरच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांच मन जिंकलं आहे. 31 डिसेंबर हा दिवस 2018 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. जगभरात 2019 च्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

ठळक मुद्देगुगलने 31 डिसेंबरच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांचच मन जिंकलं आहे. गुगलने या डुडलमध्ये फुगे आणि पॉपकॉर्नसोबत नवीन वर्षाच्या स्वागताची वाट दोन अॅनिमेटेड हत्तीची पिल्लं दाखवली आहेत. डुडलमधील छोटी पिल्लं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असून आनंद लुटताना दिसत आहे. 

नवी दिल्ली - गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असतं. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असतं. यावेळीही गुगलने 31 डिसेंबरच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांच मन जिंकलं आहे. 

31 डिसेंबर हा दिवस 2018 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. जगभरात 2019 च्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे. गुगलने देखील आपलं डुडल तयार करून नवीन वर्षाला ते समर्पित केले आहे. गुगलने या डुडलमध्ये फुगे आणि पॉपकॉर्नसोबत नवीन वर्षाच्या स्वागताची वाट पाहणारी दोन अॅनिमेटेड हत्तीची पिल्लं दाखवली आहेत. तसेच घड्याळ देखील आहे ज्यामध्ये 11:55 अशी वेळ दाखवण्यात आली आहे. डुडलमधील निळ्या रंगाची छोटी पिल्लं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असून फुग्यासोबत खेळताना तसेच आनंद लुटताना दिसत आहे. 

 

टॅग्स :googleगुगलDoodleडूडल