शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

गोडसे मंदिरप्रकरणी नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: December 27, 2014 00:06 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याला मंदिर समर्पित करण्याच्या घोषणेबद्दल व आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल अखिल

मेरठ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याला मंदिर समर्पित करण्याच्या घोषणेबद्दल व आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल अखिल भारतीय हिंदू महासभेच्या नेत्याविरुद्ध पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस आचार्य मदान यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ५०४ व ५०५ (१)अन्वये ब्रहामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक ओम प्रकाश यांनी सांगितले. बुधवारी महासभेच्या कार्यालयात मदान यांनी उभारण्यात येणाऱ्या मंदिरात ३० जानेवारी रोजी गोडसेचा पुतळा स्थापन करण्याची घोषणा केली होती असेही त्यांनी पुढे नमूद केले. मदान यांनी यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काही आक्षेपार्ह विधाने केली होती व गोडसे याचे देशातील एकमेव मंदिर मेरठमध्ये राहणार असल्याचे म्हटले होते अशी माहिती ओमप्रकाश यांनी पुढे दिली.बुधवारी या संघटनेने मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला होता आणि त्याविरुद्ध जिल्हा प्रशासनाने गुरुवारी चौकशीचे आदेश दिले होते. (वृत्तसंस्था)