शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
2
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
3
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
4
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
5
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
7
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
8
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
9
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
10
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
11
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
12
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
13
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
14
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
15
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
16
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
17
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
18
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
19
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
20
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?

गोध्रा कांडात नाव असलेल्यांकडे देशभक्ती सिद्ध करणार नाही, सिद्धू यांचा मोदींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 9:01 PM

पंजाब सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

रायपूर- पंजाब सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. पाकिस्तानमधल्या पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याला सिद्धू उपस्थित राहिल्यानं त्यांच्यावर चहूबाजूंनी  टीका झाली होती. त्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला होता. आता त्याच मुद्द्याला हात घालत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे.सिद्धू म्हणाले, ज्यांचं नाव गोध्रा हत्याकांडात आहे, त्यासमोर मला देशभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा प्रचार करत असताना सिद्धू यांनी मोदींवर हा हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदींना इम्रान खान यांनी शपथविधी सोहळ्याला बोलावलं नाही, याचा त्यांना हेवा वाटतोय का?, नवाज शरीफ यांच्या जन्मदिवशी मोदी न बोलवताही पाकिस्तानात गेले होते. ज्या लोकांचं नाव गोध्रा हत्याकांडात आहे, त्यांच्यासमक्ष मी देशभक्ती सिद्ध करणार नाही. यावेळी त्यांनी भाजपावरही टीका केली आहे.नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या मुद्द्यांवरून त्यांनी मोदी आणि शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देशाच्या जनतेला बदल हवा आहे. 2014मध्ये असलेल्या मोदी लाटेचा आता अतिरेक झाला आहे. काळा पैसा भारतात आणून गरिबांमध्ये वाटणार हे मोदी सरकारनं दिलेलं आश्वासन हवेत विरलं आहे. आता मोदींच्या याच भूलथापा गरिबांना विषासमान आहेत. नोटाबंदीचा निर्णय फसला. जे शेतकरी स्वतःच्या शेतात कामगार लावतात ते काय चोर आहेत. या देशातील 36 कोटी लोक काम करतात ते काय चोर आहेत, असंही म्हणत सिद्धू यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. 

टॅग्स :Chhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूNarendra Modiनरेंद्र मोदी