शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

गो एअरवेजच्या विमानाचे इंजिन हवेतच झाले बंद...सदोष इंजिनांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2018 3:32 PM

विमानात वापरण्यात येणारे नियो इंजिनमध्ये कोणताही दोष नसल्याचा अहवाल नुकताच नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिला आहे.

बंगळुरु :  बंगळुरुहून पुण्यासाठी उड्डाण भरलेल्या गो एअरवेजच्या विमानाचे इंजिन हवेतच बंद पडल्याने विमानाचे आतप्कालीन लँडींग करण्यात आले. या विमानाने शनिवारी बंगळुरुहून पुण्याकडे उड्डाण केले होते. 

विमानतळावरील अधिकाऱ्यांनुसार गो एअरवेजच्या विमानाच्या नियो इंजानामध्ये बिघाड झाल्याने विमानाची इमरजन्सी लँडींग करावी लागली. विमानातील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून या प्रकाराची चौकशी केली जात आहे. याचबरोबर गो एअरवेजने प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली आहे. 

हैदराबादमध्येही विमानाचे इमरजन्सी लँडींगबंगळुरुमधील घटनेनंतर शनिवारी रात्री उशिरा हैदराबाद विमानतळावरही एयर एशियाच्या विमानाची इमरजन्सी लँडींग करण्यात आली. हे विमान अमृतसरहून बंगळुरुला जात होते. यावेळी पायलटांना विमानातून धूर येत असल्याचे दिसले. यानंतर ट्रॅफिक कंट्रोलने तात्काळ विमान हैदराबाद विमानतळावर उतरविण्यास सांगितले. याचीही चौकशी करण्यात येत आहे. 

 

नियो इंजिन सदोष? विमानात वापरण्यात येणारे नियो इंजिनमध्ये कोणताही दोष नसल्याचा अहवाल नुकताच नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत निओ इंजिनमध्ये बिघाड झाल्याच्या बऱ्याच घटन समोर आल्या आहेत. परुंतू, याकडे डीजीसीए लक्ष देत नसल्याचे स्पष्ट होत आहे.  

टॅग्स :GoAirगो-एअरairplaneविमानAccidentअपघातBengaluruबेंगळूरPuneपुणे