शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

किस ऑफ लव्ह मोहीम सुरु करणा-या दाम्पत्याला सेक्स रॅकेटप्रकरणी अटक

By admin | Updated: November 18, 2015 13:57 IST

केरळमधील किस ऑफ लव्ह मोहीमेचे प्रणेते राहुल पशूपलन आणि त्यांची पत्नी रश्मी एन नायर यांना केरळ पोलिसांनी सेक्स रॅकेटप्रकरणात अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमत

तिरुअनंतपुरम, दि. १८ - केरळमधील किस ऑफ लव्ह मोहीमेचे प्रणेते राहुल पशूपलन आणि त्यांची पत्नी रश्मी एन नायर यांना केरळ पोलिसांनी सेक्स रॅकेटप्रकरणात अटक केली आहे. राज्यातील ऑनलाइन सेक्स रॅकेटमध्ये या दाम्पत्याचा सहभाग होता असा पोलिसांचा आरोप आहे.

काही महिन्यांपूर्वी केरळमध्ये कथित संस्कृती रक्षकांनी एका रेस्टॉरंटमध्ये तोडफोड केली होती. या रेस्टॉरंटमध्ये प्रेमी युगूल अश्लील कृत्य करत असल्याचा संस्कृती रक्षकांचा आरोप होता. संस्कृती रक्षकांच्या या गुंडगिरीविरोधात केरळी तरुणाईने जोरदार विरोध दर्शवला होता. यानंतर केरळमध्ये राहुल, त्याची पत्नी रश्मी व अन्य काही मंडळींनी किस ऑफ लव्ह ही मोहीमच सुरु केली होती. यामध्ये तरुण - तरुणी सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करायचे. ही मोहीम अल्पावधीत चांगलीच गाजली व देशभरातील मेट्रो शहरांमध्येही ही मोहीम राबवण्यात आली होती. बुधवारी केरळ पोलिसांनी राहुल व त्याच्या पत्नीसह आठ जणांना अटक केली आहे.  या घटनेने केरळमध्ये खळबळ माजली आहे.