खुर्शीद शेख यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:43+5:302015-06-15T21:29:43+5:30

सोलापूर : 30 वर्षांच्या शैक्षणिक सेवेत उत्कृष्ट कामगिरी करून निवृत्त झाल्यानिमित्त मुख्याध्यापिका खुर्शीद महीमूद शेख यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या आनंद मेळाव्यात अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़

Gaurav on behalf of Khurshid Sheikh's Zilla Parishad | खुर्शीद शेख यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव

खुर्शीद शेख यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव

लापूर : 30 वर्षांच्या शैक्षणिक सेवेत उत्कृष्ट कामगिरी करून निवृत्त झाल्यानिमित्त मुख्याध्यापिका खुर्शीद महीमूद शेख यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या आनंद मेळाव्यात अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़
खुर्शीद शेख यांनी यापूर्वी सोरेगाव, मार्कंडेय नगर, र्शमजीवी नगर, सोलनकरवाडी (माढा), मजरेवाडी आदी जिल्हा परिषद शाळांमधून ज्ञानदानाचे काम केल़े तसेच यापूर्वी त्यांना तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवरचे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत़ तसेच स्काऊट-गाईडमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक, सरचिटणीसपद अशी अनेक पदे भूषवली आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Gaurav on behalf of Khurshid Sheikh's Zilla Parishad