शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

गंगेच्या पाण्याची उपयुक्तता सतत प्रमाणित होते

By admin | Updated: December 9, 2014 01:44 IST

कानपूर, अहालाबाद,वाराणशी येथे पेयजल आणि स्नानाच्या उद्देशासाठी पाण्याची गुणवत्ता विभिन्न घटकांव्दारे ठरविली जात असून, ती ठिकाणो व वातावरण सतत बदलत असते,

बाराशे उद्योगांवर कारवाई : विजय दर्डा यांच्या प्रश्नाला उमा भारतींचे उत्तर
नवी दिल्ली : कानपूर, अहालाबाद,वाराणशी येथे पेयजल आणि स्नानाच्या उद्देशासाठी पाण्याची गुणवत्ता विभिन्न घटकांव्दारे ठरविली जात असून, ती ठिकाणो व वातावरण सतत बदलत असते, त्यामुळे या शहरातील गंगेचे पाणी स्नान व पिण्यासाठी अयोग्य आहे, असा निष्कर्ष काढता येत नाही, असे सिंचन, नदी विकास व गंगा संरक्षणमंत्री उमा भारती यांनी सांगितले.
गंगेचे पाणी व पिण्यायोग्य  व वापरायोग्य किती तसेच प्रदूषणस्तर पाण्यात चामडय़ासह अन्य घोणरडय़ा बाबी सोडल्या जातात का, त्या रोखण्यासाठी कोणती पावले उचलली जातात, या  खा. विजय दर्डा यांनी राज्यसभेत सोमवारी विचारलेल्या प्रश्नावर भारती यांनी उत्तर दिले, की केंद्रीय प्रदूषण नियांत्रण मंडळ व उत्तर प्रदेश राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातील प्रयोगशाळेतपाण्याचे विविध नमुने एकत्र करत असते त्यावरून पाण्याच्या वापराबाबत देखरेख ठेवली जाते. 
प्रदूषण पसरवणा:या उद्योगांसंबंधी कडक नियम केले असून, आतार्पयत 444 चर्मोद्योगावर 
कारवाई केली आहे. प्रदूषण करणा:या 767 उद्योगांवर जल कायद्यान्वये कारवाई केली आहे. ‘नमामि गंगे ’नावाचा नवा प्रयत्न आपण करत असून, त्यामुळे गंगा संरक्षित होईल. (विशेष प्रतिनिधी) 
 
बायोमासची 18 हजार मेगाव्ॉट वीज 
अक्षय्य ऊज्रेच्या माध्यमातून देशात बायोमासमधून 18 हजार मेगाव्ॉट समतुल्य वीजेचे उत्पादन होण्याचा अंदाज ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.खा. विजय दर्डा यांनी राज्यसभेत जैव इंधनावर आधारित वीजउत्पादनाची शक्यता खूप आहे, याबाबत सरकारचे नेमके लक्ष्य काय आहे असा प्रश्न विचारला. नवीनीकरण ऊर्जा मंत्रलयाकडून देशातील वीजेचा अंदाज घेतला आहे. यासाठी राज्याच्या पातळीवर सवलती, उपकरणो आदी देण्यात आहे. त्यामुळे पुढच्या काळात या ऊज्रेचा आलेख वाढलेला असेल, असे त्यावर सांगण्यात आले.