माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, एम्समध्ये उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 21:23 IST2024-12-26T21:23:32+5:302024-12-26T21:23:50+5:30

Manmohan Singh Health Update: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली असून, त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. डॉ. सिंग यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  

Former Prime Minister Manmohan Singh's health deteriorates, treatment underway at AIIMS | माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, एम्समध्ये उपचार सुरू

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, एम्समध्ये उपचार सुरू

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली असून, त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. डॉ. सिंग यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  डॉक्टरांच्या एका पथकाकडून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.  
डॉ. मनमोहन सिंग हे ९१ वर्षांचे असून, मागच्या काही काळापासून ते आरोग्यविषयक समस्यांचा सामना करत आहेत. त्यामुळे याआधीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  

Web Title: Former Prime Minister Manmohan Singh's health deteriorates, treatment underway at AIIMS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.