शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Atal Bihari Vajpayee: वाजपेयींचं निधन म्हणजे एका युगाचा अंत; मोदींनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 18:02 IST

वाजपेयींच्या निधनानं देश शोकसागरात

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशातील पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान होण्याचा मान वाजपेयींनी मिळवला. त्यांच्या निधनानं संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. वाजपेयी यांचं निधन म्हणजे एका युगाचा अंत असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती कालपासून अतिशय चिंताजनक होती. त्यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान मोदी दोनवेळा एम्स रुग्णालयात गेले होते. आज संध्याकाळी वाजपेयी यांचं निधन झाल्यानंतर मोदींनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. 'मैं नि:शब्द हूं, शून्य में हूं, लेकिन भावनाओं का ज्वार उमड़ रहा है,' अशा शब्दांमध्ये मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहे. ट्विटरवरुन मोदींनी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली. 'आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेले अटलजी आता आपल्यात नाहीत. आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण त्यांनी राष्ट्राला समर्पित केला होता. त्यांचं जाणं हा एका युगाचा अंत आहे,' अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीDeathमृत्यूBJPभाजपा