शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

'मोदी, गेहलोत, वसुंधरा यांना पेटी पॅक करून पाठवून देईन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 13:31 IST

माजी परराष्ट्र मंत्र्याचा मुलगा वादग्रस्त विधानामुळे अडचणीत

अलवर: माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचा मुलगा आणि बहुजन समाज पार्टीचे नेते जगत सिंह यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जगत सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. मला दगडाचं उत्तर एके-47नं देता येतं. मोदी, गेहलोत आणि राजे यांनी यावं. सगळ्यांना पेटी पॅक करुन पाठवून देईन, असं ते पुढे म्हणाले. सिंह यांचं वादग्रस्त विधान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झालं आहे. रामगढ विधानसभेचे उमेदवार लक्ष्मण सिंह यांच्या मृत्यूनंतर निवडणूक स्थगित करण्यात आली. या ठिकाणी 28 जानेवारीला मतदान होणार असून 31 जानेवारीला मतमोजणी पार पडेल. जगत सिंह यांनी 9 जानेवारीला या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. यानंतर त्यांनी वादग्रस्त विधान केलं. त्याचा व्हिडीओ सध्या वायरल झाला आहे. 'मी मागे हटणार नाही. गोळी झाडली गेली, तर पहिली गोळी मी माझ्या छातीवर झेलेन. दगडाचं प्रत्युत्तर एके-47नं कसं द्यायचं, हे मला माहीत आहे. त्यामुळे या अशोकजी, या मोदीजी, या वसुंधराजी, सर्वांना पेटी पॅक करुन पाठवेन,' असं जगत सिंह म्हणाले. जगत सिंह यांच्या विधानावर अद्याप कोणत्याही पक्षाच्या नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र लवकरच यावरुन मोठा वादंग माजण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर सध्या या विधानाचा व्हिडीओ वायरल झाला. त्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. जगत सिंह यांच्या विधानाबद्दल पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीNarendra Modiनरेंद्र मोदीAshok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थान