झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 10:15 IST2025-08-04T10:15:17+5:302025-08-04T10:15:55+5:30

Shibu Soren Death News: हेमंत सोरेन यांनी एक्स अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे. दिशाम गुरुजी आपल्या सर्वांना सोडून गेले आहेत. आज मी शून्य झाल्याचे, ते म्हणाले आहेत. 

Former Jharkhand Chief Minister Shibu Soren passes away; He was suffering from kidney disease | झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे ते वडील होत. 

जुलैमध्ये त्यांना किडनीच्या विकारामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 

हेमंत सोरेन यांनी एक्स अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे. दिशाम गुरुजी आपल्या सर्वांना सोडून गेले आहेत. आज मी शून्य झाल्याचे, ते म्हणाले आहेत. 

Web Title: Former Jharkhand Chief Minister Shibu Soren passes away; He was suffering from kidney disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.