नवी दिल्ली: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती चिंताजनक आहे. छातीत वेदना होत असल्यानं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची भेट घेण्यासाठी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि नितीन गडकरी रुग्णालयात पोहोचले आहेत. तीन तासांपूर्वीच स्वराज यांनी ट्विट करुन जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याबद्दल मोदी सरकारचं कौतुक केलं होतं. (सविस्तर वृत्त लवकरच)
Sushma Swaraj: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती नाजूक; एम्समध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 23:09 IST