शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

सावकारी व्यवहारातून तरुणावर प्राणघातक हल्ला फुलेनगर : धारदार शस्त्राने वार केल्याने तरुण जखमी

By admin | Updated: January 14, 2017 00:06 IST

पंचवटी : व्याजाने दिलेली रक्कम परत केली नाही, या कारणावरून कुरापत काढून पेठरोडवरील फुलेनगर (भराडवस्ती) येथे राहणार्‍या युवकावर काही तरुणांनी धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना शुक्र वारी दुपारी घडली आहे.

पंचवटी : व्याजाने दिलेली रक्कम परत केली नाही, या कारणावरून कुरापत काढून पेठरोडवरील फुलेनगर (भराडवस्ती) येथे राहणार्‍या युवकावर काही तरुणांनी धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना शुक्र वारी दुपारी घडली आहे.
या घटनेत चंदू विष्णू सावंत हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भराडवस्तीत राहणार्‍या चंदू सावंत याने काही दिवसांपूर्वी परिसरातील संशयित आरोपी शरद लोखंडेकडून व्याजाने काही रक्कम घेतली होती. सावंत याने व्याजाने घेतलेली रक्कम परत मिळावी यासाठी संशयित लोखंडे याने तगादा लावला होता. सावंत शुक्र वारी दुपारी परिसरात दिसताच संशयित शरद लोखंडे, प्रेम शिंदे व कपिल शिंदे अशा तिघा संशयितांनी सावंत याला रस्त्यात अडविले. संशयितांच्या हातात धारदार शस्त्र असल्याने सावंत याने जीव वाचविण्यासाठी पळ काढला. त्यावेळी संशयितांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले व हातातील धारदार शस्त्राने वार केला. त्यात सावंत याच्या कानाला, गालावर व हातावर घाव लागल्याने तो जखमी झाला आहे. याप्रकरणातील तिन्ही संशयित आरोपींविरोधात जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)
इन्फो-
संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी
चंदू सावंत या युवकावर सावकारी व्यवहारातून धारदार शस्त्राने वार करून जखमी करणारा संशयित शरद लोखंडे याच्या विरुद्ध गंभीर मारहाण करणे, परिसरात दहशत निर्माण करणे, जबरी चोरी यांसारखे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय काही दिवसांपूर्वी याच संशयिताने पंचवटी पोलिसांविरुद्ध तक्र ार दाखल केली होती, असे पोलिसांनी सांगितले.