शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॅशबॅक 2016 : नोव्हेंबर

By admin | Updated: December 27, 2016 00:00 IST

देशभरातील सिनेमागृहांमध्ये सिनेमा प्रदर्शनाआधी राष्ट्रगीत अनिवार्य- सुप्रीम कोर्टाचा आदेशकथा कविता कादंबरी ललितलेखन समीक्षा असे साहित्य अभिव्यक्तीचे विविध प्रकार हातळणारे ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे 27 नोव्हेंबर रोजी निधन झाले26 नोव्हेंबर : क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन22 नोव्हेंबर : चार दशके रसिकांच्या मनाला मोहिनी घालणारे कर्नाटक संगीतातील त्यागराज परंपरेतील ...

देशभरातील सिनेमागृहांमध्ये सिनेमा प्रदर्शनाआधी राष्ट्रगीत अनिवार्य- सुप्रीम कोर्टाचा आदेश

कथा कविता कादंबरी ललितलेखन समीक्षा असे साहित्य अभिव्यक्तीचे विविध प्रकार हातळणारे ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे 27 नोव्हेंबर रोजी निधन झाले

26 नोव्हेंबर : क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन

22 नोव्हेंबर : चार दशके रसिकांच्या मनाला मोहिनी घालणारे कर्नाटक संगीतातील त्यागराज परंपरेतील प्रख्यात कलांवत डॉ.एम. बालमुरलीकृष्णन यांचे निधन

20 नोव्हेंबर : इंदूर-पाटणा एक्स्प्रेसचे तब्बल 10 डबे रुळावरून घसरुन झालेल्या भीषण अपघातात 120 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ हा अपघात झाला होता

मुंबईतील वांद्रे -कुर्ला संकुलात ग्लोबल सिटिझन्स इंडिया संस्थेने आयोजित केलेल्या महोत्सवात ख्रिस मार्टिनसह ए.आर. रेहमान शंकर एहसान लॉय यांसारख्या दिग्गजांनी कलेचे सादरीकरण केले

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत पराभव केला

नोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल अशी घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती

नोटाबंदी निर्णयाविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट राष्ट्रपतींकडे मोर्चा नेत या विषयात हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती

नोटाबंदीनंतंर 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी सर्वसामान्यांच्या बँकांबाहेर रांगा लागल्या होत्या

काळा पैसा बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी चलनातील 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाची घोषणा केली होती