शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

...म्हणून भारताच्या बहुप्रतीक्षित ‘मिशन गगनयान’च्या उड्डाणाला विलंब होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 4:27 PM

या मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात असली तरी लॉकडाऊनमुळे त्याचा मुहूर्त लांबण्याचा अंदाज व्यक्त  केला जात आहे. 

नवी दिल्लीः कोरोनाचं फैलाव जगभरातल्या अनेक देशात झाला असून, त्याला थोपवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतालाही कोरोनाचा मोठा फटका बसला असून, देशात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योगधंदे जवळपास ठप्प असून, अर्थव्यवस्थाही कोलमडली आहे. विशेष म्हणजे या लॉकडाऊनचा भारताच्या पहिल्या मानवरहित मिशन गगनयान मोहिमेला फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्रो) सध्या मिशन गगनयान मोहिमेवर काम करत आहे. या मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात असली तरी लॉकडाऊनमुळे त्याचा मुहूर्त लांबण्याचा अंदाज व्यक्त  केला जात आहे. कोरोनामुळे देशात टाळेबंदी असून, अनेक उद्योगधंद्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. पण अजूनही कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात केंद्र सरकारला यश आलेलं नाही. आमच्याकडे अजून सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, तोपर्यंत आम्ही निर्णय घेणार आहोत, असंही इस्रोनं स्पष्ट  केलं आहे. मिशन गगनयानच्या उड्डाणाच्या वेळापत्रकात थोडा बदल होण्याची शक्यता आहे.मोहिमेचं आणि सध्याच्या परिस्थितीचं संपूर्ण मूल्यमापन केल्यानंतरच गगनयानच्या उड्डाणाच्या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. पण या मोहिमेवर काम करणाऱ्या वैज्ञानिकांच्या टीमनं अद्याप उशीर होण्यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, अशी माहिती ‘पीटीआय’नं इस्रोच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिली आहे. चांद्रयान मोहीम शेवटच्या टप्प्यात अयशस्वी झाल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) मिशन गगनयान मोहीम हाती घेतली होती. भारताची ही पहिली मानवरहित अवकाश मोहीम आहे. या मोहिमेवर काम सुरू असताना देशात लॉकडाऊन झाला. त्याचा परिणाम मिशन गगनयानवर होण्याची चिन्ह आहेत. 

हेही वाचा

CoronaVirus News : संक्रमण आणखी वाढण्याची भीती; लोकल सुरू करून काय करणार?; राणेंनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

51 कोटी लोकांच्या खात्यात कोट्यवधी दिले, अमित शहांच्या दाव्यावर प्रकाश राज यांचा पलटवार

टॅग्स :isroइस्रो