शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

आधी प्रियांका गांधींवर विचित्र टीका नंतर आतिशी यांच्याबाबत भाजप नेते बिधुरी यांची घसरली जीभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 08:46 IST

अरविंद केजरीवालांचे प्रत्युत्तर, म्हणाले- भाजप नेत्यांनी निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : रविवारी सकाळी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांच्याबद्दल तर सायंकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल भाजप नेते व कालकाजी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी आक्षेपार्ह विधाने केली. एका प्रचार सभेत 'विधानसभा निवडणुकीत विजयीझालो तर मतदारसंघातील रस्ते काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींच्या गालासारखे गुळगुळीत बनवू' असे वक्तव्य केले. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर देत भाजपला लक्ष्य केले. चहुबाजूंनी टीका झाल्यानंतर बिधुरी यांनी 'एक्स'वर पोस्ट करीत खेद प्रकट केला.

त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. कालकाजीमधून आतिशी आपच्या उमेदवार आहेत. त्यांच्याबद्दल बिधुरी म्हणाले, आतिशी यांनी बाप बदलला आहे. त्या आधी मार्लेना होत्या आणि आता सिंह झाल्या आहेत.

काँग्रेस, आपचे टीकास्त्र

  • काँग्रेस नेते पवन खेडा यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. बिधुरी यांनी महिलांचा अवमान केल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा यांनी केला.
  • अरविंद केजरीवाल म्हणाले की, भाजप नेत्यांनी निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. भाजप नेते आतिशी यांना शिवीगाळ करत आहेत. महिला मुख्यमंत्र्यांचा हा अपमान दिल्लीची जनता सहन करणार नाही.
टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपा