शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

पुत्तिंगल देवीच्या मंदिरातली आग म्हणजे धोक्याची घंटा- ओमन चंडी

By admin | Updated: April 10, 2016 11:31 IST

पुत्तिंगल देवीच्या मंदिरातली आग म्हणजे धोक्याची घंटा- ओमन चंडी

ऑनलाइन लोकमत

थिरुअनंतपुरम, दि. 10- केरळमधल्या परावूर इथल्या पुत्तिंगल मंदिरात भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेप्रकरणी केरळचे मुख्यमंत्र्यांनी पुत्तिंगल मंदिरात लागलेली आग म्हणजे अभूतपूर्व आणि धोक्याची सूचना देणारी असल्याचं म्हटलं आहे.फटाक्यांमुळे झालेल्या या स्फोटात जवळपास 92 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी या दुर्घटनेमुळे मतदानाच्या ठिकाणी जाण्याच्या कार्यक्रम रद्द केला आहे. आता ते थेट आगीच्या ठिकाणी रवाना झाले आहेत. जखमींना योग्य उचपार मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही यावेळी ओमन चंडी यांनी सांगितलं. मृतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जखमींना वेगवेगळ्या हॉस्पिटलमधून योग्य उपचार देण्यावर आमचा भर राहील, असंही यावेळी ओमन चंडी यांनी सांगितलं आहे. ही गंभीर आणि धोक्याची घंटा देणारी घटना आहे. जखमींच्या नातेवाईकांच्या मतानुसार चांगल्या हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार करण्यात येतील, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी दिली आहे. दुपारी 3 वाजता ओमन चंडींनी कॅबिनेटची बैठकही बोलावली आहे.