शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

Delhi Factory Fire : दिल्लीतील फॅक्टरीला भीषण आग; इमारत कोसळल्याने अग्निशमन दलाचे जवानही अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 10:54 AM

Delhi Factory Fire : एएनआयनुसार पीरागढी भागात एका फॅक्टरीला आग लागल्याचे समजल्यानंतर अग्निशमन दलाच्या  जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले.

नवी दिल्ली : दिल्लीच्या फॅक्टरींमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आज सकाळी पीरागढी भागातील एका फॅक्टरीमध्ये भीषण आग लागली. यावेळी अग्निशमन दलाच्या 35 गाड्या घटनास्थळी पाठविण्यात आल्या. धक्कादायक म्हणजे इमारत कोसळल्याने यामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांसह अनेकजण दबले गेल्याची शक्यता आहे. एएनआयनुसार पीरागढी भागात एका फॅक्टरीला आग लागल्याचे समजल्यानंतर अग्निशमन दलाच्या  जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. याचवेळी इमारतीमध्ये मोठा स्फोट झाला आणि इमारत कोसळली. या इमारतीखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. यामध्ये अग्निशमन दलाचे जवानही असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी बचावकार्य़ सुरू असून 30 ते 35 अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत. 

ही बॅटरी फॅक्टरी बनविण्याची असून बॅटरीमध्येच आग लागल्याने स्फोट झाले. यामुळे ही आग पसरत गेली आणि इमारतीचा काही भाग कोसळला. गेल्या महिन्यांत मोठ्या प्रमाणावर आगीच्या घटना घडल्या होत्या. अनाज मंडीमध्ये दप्तरांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 40 तर हॉटेलला लागलेल्या आगीत 17 जण ठार झाले होते.

टॅग्स :delhiदिल्लीfireआग