शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

काळ्या पैशाबाबतची माहिती उघड करण्यास वित्तमंत्रालयाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 5:04 AM

चौकशीतहत काळ्या पैशांबाबतच्या प्रकरणनिहाय आधारावर भारत आणि स्वीत्झर्लंडदरम्यान माहिती सामायिक केली जाती. ही निरंतर प्रक्रिया आहे.

नवी दिल्ली : गोपनीयतेचा हवाला देत वित्तमंत्रालयाने काळ्या पैशाबाबाबत स्वीत्झर्लंडकडून मिळालेली माहिती सामायिक करण्यास नकार दिला. देशांतर्गत आणि देशाबाहेर चलनात किती काळा पैसा आहे, याचाही अंदाज नाही, असे वित्तमंत्रालयाने माहिती अधिकारातहत (आरटीआय) विचारण्यात आलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.चौकशीतहत काळ्या पैशांबाबतच्या प्रकरणनिहाय आधारावर भारत आणि स्वीत्झर्लंडदरम्यान माहिती सामायिक केली जाती. ही निरंतर प्रक्रिया आहे. स्वीत्झर्लंडकडून काळ्या पैशांबाबत देण्यात आलेली माहिती गोपनीयतेच्या तरतुदींतर्गत येते, असेही वित्तमंत्रालयाने म्हटले आहे.काळ्या पैशांच्या प्रकरणांबाबत कंपनी आणि व्यक्तींनिशी स्वीत्झर्लंडकडून मिळालेल्या माहितीचा तपशील आणि माहितीनुसार केलेल्या कारवाईबाबतची माहिती एका पत्रकाराने आरटीआय अर्जातून मागावली होती. याबाबत वित्तमंत्रालयाने सांगितले की, भारत-फ्रान्स दुहेरी कर टाळण्यासंबंधीच्या करारातहत फ्रान्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यालायक सर्व ४२७ एचएसबीसी बँक खात्यांच्या आकलनाची कार्यवाही पूर्ण झाली आहे.

स्वीत्झर्लंडकडून मिळालेली माहिती ठेवली गुप्तभारत आणि स्वीत्झर्लंड या दोन्ही देशांनी कर प्रकरणात परस्परप्रशासकीय साहाय्य बहुस्तरीय करार (एमएएसी) केलेला आहे. दोन्ही देशांत वित्तीय खात्यांबाबत माहिती सामायिक केली जाते. दोन्ही देशांनी २२ नोव्हेंबर २०१६ रोजी यासंबंधीचे संयुक्त घोषणापत्र स्वाक्षरित केले होते. त्यानुसार आवश्यक कायदेशीर व्यवस्था करण्यात आली असून, २०१९ पासून भारतीयांच्या स्वीत्झर्लंडमधील वित्तीय खात्यांसदर्भात२०१८ मधील माहिती भारताला मिळेल. ही माहिती वित्त मंत्रालयाने गुप्त ठेवली आहे.ही व्यवस्था पुढेही चालू राहील. यामुळे भारतीयांचे स्वीत्झर्लंडमधील बेहिशेबी उत्पन्न आणि संपत्तीचा छडा लावणे आणि ते उत्पन्न कराच्या व्याप्तीत आणण्यास मदत होईल, असे वित्तमंत्रालयाने म्हटले आहे.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्था