शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

PM Kisan Samman Nidhi Refund List: 'या' शेतकऱ्यांना पीएम किसानचे सर्व हप्ते परत करावे लागणार; यादीत तुमचे नाव तपासा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 14:15 IST

PM Kisan Samman Nidhi Refund List: केंद्र सरकारने अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत तुमचं नाव नाही का, हेही तपासावे लागणार आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi) देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६००० रुपये पाठविले जातात. परंतू, फसवणूक आणि गोंधळामुळे आता सरकार अपात्र लोकांकडून पैसे वसूल करणार आहे. सोबतच शासनाने अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत तुमचं नाव नाही का, हेही तपासावे लागणार आहे.

केंद्र सरकारने आजवर 9 हप्ते दिले आहेत. दहावा हप्ता हा 16 डिसेंबरला येणार आहे. या योजनेतील अपात्र शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारचे पैसे परत करावे लागणार आहेत. जे शेतकरी सरकारी नोकरी किंवा कोणताही व्यवसाय करत आहेत आणि या योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना पैसे परत करावे लागतील. अपात्र शेतकरी या शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अशी अनेक प्रकरणे उघड झाली आहेत.

केंद्र सरकारने अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत तुमचे नाव आहे की नाही असे चेक करा...

  • तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.
  • मुख्यपृष्ठावर, तुम्हाला अपात्र श्रेणी, शेतकऱ्याचे नाव, नोंदणी क्रमांक, लिंग, राज्य, ब्लॉक, जिल्हा, हप्ता रक्कम, परतावा मोड आणि खाते क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
  • त्यानंतर स्क्रीनवर अपात्र शेतकऱ्यांची यादी दिसेल. तुम्ही या यादीत तुमचे नाव तपासू शकता.
  • जर तुमचे नाव असेल तर तुम्ही आजवर घेतलेले सर्व पैसे परत करावे लागणार आहेत. 

संबंधीत बातम्या...

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे 6000 रुपये पती-पत्नीला मिळू शकतात का? जाणून घ्या कोण कोण पात्र, अपात्र...

PM Kisan Samman Nidhi Yojana: खूशखबर! पीएम किसानच्या 4000 रुपयांसोबत आणखी तीन फायदे मिळण्याची शक्यता, जाणून घ्या

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी