शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

पाकच्या अपप्रचाराचे मनसुबे जुबेरने उधळले, १५० ट्वीट करीत चुकीची माहिती आणली उजेडात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 12:39 IST

भारतात तणावाचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले

असिफ कुरणेकोल्हापूर : भारतीय सैन्य ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करीत होते तेव्हा सोशल मीडियावरपाकिस्तानी युजरकडून राबविण्यात येणाऱ्या फेक न्यूज, प्रॉपगेंडा (प्रचार) उधळून लावण्याचे काम ‘अल्ट न्यूज’च्या मोहम्मद जुबेर या फॅक्ट चेकरने केले. जुबेरने त्या रात्री तब्बल १५० ट्वीट करत चुकीची माहिती उघडी पाडली. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतात तणावाचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.मोहम्मद जुबेर सोशल मीडियावरील चुकीची माहिती, फेक न्यूज शोधून त्याचे फॅक्ट चेक करण्याचे काम करतात. प्रतीक सिन्हा, मोहम्मद जुबेर व त्यांची ‘अल्ट न्यूज’ ही फॅक्ट चेकिंग संस्था आहे. देशभरातील विविध प्रकारच्या चुकीच्या माहितीविषयी तथ्य शोधून खरी माहिती लोकांसमोर आणण्याचे काम त्यांची टीम करते. त्यांच्या कामगिरीमुळे अनेक राज्यांत धार्मिक तणाव निवळण्यात मदत झाली आहे.भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले त्यावेळी पाकिस्तानकडून सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवून खोटा प्रचार पसरविण्याचे काम सुरू झाले. भारतीय सैन्य अधिकारी, राजकीय पक्षाचे समर्थक, पत्रकार अशी खोटी अकाउंट बनविण्यात आली होती. जुबेर यांनी त्या रात्री अशी फेक अकाउंट उघड केली. त्यातून पाकिस्तानचा अजेंडा उघडा पडला व भारतात होणारी संभाव्य तणावाची परिस्थिती टळली.नेटिझन्स झाले सावध जुबेर यांनी पाकिस्तानचे प्रत्येक ट्वीट खोटे ठरवत अपप्रचाराची हवाच काढून घेतली. जुबेर सांगतात की, ६ आणि ७ मे दरम्यानच्या रात्री जवळपास १५० पेक्षा जास्त ट्वीट करीत पाकिस्तानी प्रचार धुळीस मिळवला. भारतीय नावाने पाकिस्तानी अजेंडा चालविणाऱ्या खोट्या नावांची यादी टाकत जुबेर यांनी भारतीय नेटिझन्सना वेळीच सावध केले. त्यांच्या या कामाची प्रमुख माध्यमांनी दखल घेत आपल्या बातम्यांमध्येदेखील योग्य ते बदल केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानFake Newsफेक न्यूजSocial Mediaसोशल मीडिया