शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

शहांना सरकारनेच पाडले तोंडघशी

By admin | Updated: December 4, 2014 00:59 IST

शारदा चिटफंड आणि दहशतवादाच्या संबंधांवर भाजपाप्रणीत सरकारमध्ये वेगवेगळे सूर आळवले जाऊ लागले आहेत़

नवी दिल्ली : शारदा चिटफंड आणि दहशतवादाच्या संबंधांवर भाजपाप्रणीत सरकारमध्ये वेगवेगळे सूर आळवले जाऊ लागले आहेत़ शारदा चिटफंडाचा पैसा बांगलादेशातील अतिरेक्यांना पुरविला जात असल्याचा आरोप रविवारी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केला होता़ बुधवारी लोकसभेत मोदी सरकार शहा यांच्या या विधानापासून स्वत:ला नामानिराळे करताना दिसले़ ‘आतापर्यंतच्या तपासात शारदा चिटफंड घोटाळ्याचा संबंध दहशतवादाशी असल्याचे कुठलेही धागेदोरे गवसलेले नाहीत़ या घोटाळ्याचा पैसा बांगलादेशातील अतिरेक्यांना पुरविला जातो, याबाबतही तपासात काहीही आढळलेले नाही’, अशी स्पष्टोक्ती लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल कार्मिक आणि प्रशिक्षण राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली़यापूर्वी कोलकाता येथील एका रॅलीत भाजपाध्यक्ष शहा यांनी शारदा चिटफंडाचा पैसा बर्धवान स्फोटासाठी वापरण्यात आल्याचा आरोप केला होता़ या स्फोटाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या मार्गात अडचणी आणल्या जात असल्याचे सांगत त्यांनी तृणमूल काँग्रेसला लक्ष्य केले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)