शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

नांदेड : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा भरविण्यात आला़ विविध क्षेत्रात कार्यरत माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला़

नांदेड : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा भरविण्यात आला़ विविध क्षेत्रात कार्यरत माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला़
माजी प्राचार्य संपत यांनी शासकीय तंत्रनिकेतनचा विकास कशा प्रकारे झाला याबाबत विवेचन केले़ दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्यासह माजी संचालक भालचंद्र चोपणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले़ माजी विद्यार्थी राहूल देशपांडे यांनी कॅम्पस निवडीमध्ये आजी विद्यार्थ्यांना ला देणार असे सांगतानाच माजी विद्यार्थी असोसिएशनच्यावतीने संस्थेच्या विकासात योगदान देणार असल्याचे सांगीतले़ वर्षनिहाय छायाचित्रणाचा कार्यक्रम पार पडल्यावर सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आला़ गणेश रावत शिवसुराणा, उद्योजक गिरीष मगर, एऩएस़ कुलकर्णी, प्रा़ उस्केवार यांनी मनोगत व्यक्त केले़ यावेळी प्रा़ व्ही़टी़गिरी, कार्यालयीन अधीक्षक व्ह़ी़जे़ निलावार, ग्रंथपाल व्ही़जे़ आंबटवार, प्रबंधक खैमोद्दीन, कुंभार, टी़जी़ यादगीरवाड, सरदार अली खान, प्रा़ पी़डी़ पोपळे, ॲड़ शेषेराव मोरे, प्राचार्य संपत, डॉ़ एस़एच़ काद्री, एस़एम़ खासिम, पालवे, कुंभार, प्रा़ यादव, प्रा़ सोनवणे आदी उपस्थित होते़