शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर रस्त्या कामाला सुरुवात वाहनधारकांतून समाधान : उजनी मोड- कमालपूर रस्ता

By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST

उजनी : औसा तालुक्यातील उजनी मोड ते उमरगा तालुक्यातील कमालपूर या रस्ता दुरुस्तीचे काम गेल्या दोन वर्षांपासून गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे रखडले होते़ परिणामी, वाहनधारकांसह प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याने लोकमतमधून वृत्त प्रकाशित होताच बुधवारपासून या रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे़ त्यामुळे प्रवाशांसह वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे़

नागपूर : याचिकाकर्त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींना अकोला येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रवेश देण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिला.
परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी दलालांना परिवहन कार्यालयातून हाकलून लावण्याचे निर्देश जारी केले आहेत. यामुळे अकोला येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांसह विविध कंपन्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनाही प्रवेश नाकारण्यात आला होता. याविरुद्ध अकोला शहर ट्रक मालक संघटना व इतर १५ जणांनी रिट याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाच्या ६ जून २००२ रोजीच्या निर्णयानुसार आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर अधिकृत प्रतिनिधींना प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाण्याची परवानगी आहे. परंतु, अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकृत प्रतिनिधींनाही प्रवेश नाकारण्यात येत आहे, अशी याचिकाकर्त्यांची तक्रार आहे.
याचिकेत राज्य शासनाच्या गृह विभागाचे मुख्य सचिव, परिवहन विभागाचे प्रधान सचिव, परिवहन आयुक्त व प्रादेशिक परिवहन अधिकारी अकोला यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना तात्पुरता दिलासा देऊन सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. प्रतिवादींना २० फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.