शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

बंगालमधील दोन गिधाडांना लावले रेडिओ टॅग, देशातील पहिलाच प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 18:00 IST

रेडिओ टॅग लावलेल्या दोन गिधाडांना पश्चिम बंगालच्या वनक्षेत्रात सोडण्याचा प्रयोग बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि पश्चिम बंगाल वन विभागाने राबविला आहे. हे दोन्ही विभाग या गिधाडांच्या ब्रीडिंग सेटरमधील हालचालींचे निरिक्षण करणार आहेत. हा देशातील पहिलाच प्रयोग आहे.

ठळक मुद्देबंगालमधील दोन गिधाडांना लावले रेडिओ टॅग, देशातील पहिलाच प्रयोगहालचालींचे निरिक्षण करणार : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा उपक्रम : पश्चिम बंगाल वनविभागाचे सहकार्य

संदीप आडनाईककोल्हापूर : रेडिओ टॅग लावलेल्या दोन गिधाडांना पश्चिम बंगालच्या वनक्षेत्रात सोडण्याचा प्रयोग बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि पश्चिम बंगाल वन विभागाने राबविला आहे. हे दोन्ही विभाग या गिधाडांच्या ब्रीडिंग सेटरमधील हालचालींचे निरिक्षण करणार आहेत. हा देशातील पहिलाच प्रयोग आहे.सुमारे महिन्यापूर्वी हिमालयीन ग्रिफन जातीच्या दोन गिधाडांना संशोधकांच्या मदतीने डमी ट्रान्समिटर्स बसविले आहेत. बंगालच्या राजाभक्तवा गिधाड ब्रीडींग सेंटरमधील या गिधाडांवर हा प्रयोग केला आहे. उत्तर बंगालच्या अलिपूरदौर जिल्ह्यातील बक्सा व्याघ्र प्रक्लपांतर्गत पाच एकरात हे केंद्र चालविले जाते.

या केंद्रात ८६ पांढऱ्या पाठीचे, १७ निमुळत्या चोचीचे आणि २७ लांब चोचीचे गिधाडे आहेत. याशिवाय या केंद्रात जन्म घेतलेल्या गिधाडांची संख्या ६0 आहे. वन खाते आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गिधाड संवर्धनासाठी आठ वेगवेगळ्या राज्यात ब्रीडिंग सेंटर्स सुरु करण्यात आले आहेत.

गिधाडांच्या जंगलातील हालचाली समजून घेण्यासाठी हा प्रयोग केला आहे. अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सहा गिधाडांना जंगल प्रदेशात सोडण्यात आले आहेत आणि त्यातील दोन गिधाडांना डमी ट्रान्समीटर्स बसविले आहेत.विभू प्रकाश,संशोधक संचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी.

टॅग्स :wildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूर