शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी पक्षाचा अध्यक्ष असायला हवे का? सरन्यायाधीशांचे वक्तव्य शिवसेनेची चिंता वाढविणारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 12:33 IST

शिंदे गटाच्या वकिलांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून वेळ वाढवून देण्याची मागणी केली. यावर सरन्यायाधीशांनी मोठ्या खंडपीठाकडे प्रकरण सोपविण्यावर विचारविनिमय केला. यानंतर मोठ्या खंडपीठाकडे सोपवत नसल्याचे म्हटले. 

एकनाथ शिंदे यांच्यासह १४ बंडखोर आमदारांच्या आपात्रतेवरून आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्याच अध्यक्षतेखालील खंडपीठात सुनावणी सुरु होती. यावर शिवसेना, शिंदे आणि राज्यपालांच्या वकिलांनी युक्तीवाद केल्यानंतर सरन्यायाधीश रमणा यांनी दोन्ही बाजुंना येत्या आठ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. 

पक्षाची एकत्र बैठक होणे गरजेचे होते. तुमचा आक्षेप गटनेता निवडीला आहे का असा सवाल सरन्यायाधीश रमणा यांनी उद्धव ठाकरेंच्या वकिलांना केला. तसेच सदस्यांना नेता निवडीचा अधिकार असतो तर गटनेता बदलणे हा पक्षाचा अधिकार असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले. 

याचबरोबर मंगळवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. यावेळी शिंदे गटाच्या वकिलांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून वेळ वाढवून देण्याची मागणी केली. यावर सरन्यायाधीशांनी मोठ्या खंडपीठाकडे प्रकरण सोपविण्यावर विचारविनिमय केला. यानंतर मोठ्या खंडपीठाकडे सोपवत नसल्याचे म्हटले. २७ जुलैला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगतानाच पुढील सुनावणी १ ऑगस्टला घेण्यात येणार असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले. तसेच गरज पडली तर मोठ्या खंडपीठाकडे प्रकरण वर्ग करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv Senaशिवसेना