शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

जगात आठ कोटी लोकांना एचआयव्ही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 6:08 AM

World AIDS Day 2023: जगातील सुमारे आठ कोटी लोकांना एचआयव्हीची लागण झाली आहे, त्यापैकी चार कोटींहून अधिक लोक मरण पावले आहेत, अशी माहिती राजस्थान एड्स नियंत्रण सोसायटीचे माजी प्रकल्प संचालक आणि लैंगिक रोग विशेषज्ञ डॉ. दिनेश माथूर यांनी सांगितले.

जयपूर - जगातील सुमारे आठ कोटी लोकांना एचआयव्हीची लागण झाली आहे, त्यापैकी चार कोटींहून अधिक लोक मरण पावले आहेत, अशी माहिती राजस्थान एड्स नियंत्रण सोसायटीचे माजी प्रकल्प संचालक आणि लैंगिक रोग विशेषज्ञ डॉ. दिनेश माथूर यांनी सांगितले.स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वीणा आचार्य म्हणाल्या की, जागतिक स्तरावर १२ लाख गर्भवती महिलांना एचआयव्हीची लागण झाली आहे. क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये एचआयव्हीचा प्रसार सामान्य आहे आणि १८ टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये एचआयव्ही-टीबी सहसंसर्गाचे निदान झाले आहे.हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रवींद्र सिंग राव यांनी सांगितले की, वरील नमूद केलेले रक्तदाब आणि हृदयविकार हे एचआयव्हीबाधित प्रौढांपैकी १० ते ३० टक्क्यांहून अधिक व्यक्तींमध्ये दिसून येतात.

टॅग्स :HIV-AIDSएड्सHealthआरोग्य