शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी डॉ. कफील खान यांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 12:08 PM

गोरखपूरमधील डॉक्टर कफील खान यांना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत प्रक्षोभक वक्तव्य केल्याने अटक करण्यात आली आहे.

मुंबई - गोरखपूरमधील डॉक्टर कफील खान यांना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत प्रक्षोभक वक्तव्य केल्याने अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश टास्क फोर्सने डॉ. कफील खान यांना मुंबई येथून अटक केली आहे. गोरखपूरमधील रुग्णालयात झालेल्या बालमृत्यूनंतर कफील खान हे चर्चेत आले होते. दरम्यान, त्यांच्यावर आरोप करत त्यांना बीआरडी मेडिकल कॉलेजमधून निलंबितही करण्यात आले होते. दरम्यान, 12 डिसेंबर 2019 रोजी अलिगड मुस्लिम विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप कफील खान यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 2017 मध्ये बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या बालमृत्यूप्रकरणी डॉ. कफील खान यांना निलंबित करण्यात आले होते.  डॉ. कफील खान यांच्यावर आयपीसीचे कलम 153-अ अंतर्गत सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ''मोटाभाई सर्वांना हिंदू किंवा मुस्लिम बनायला शिकत आहेत. मात्र मनुष्य बनणे शिकवत नाही, अला टोला कफील खान यांनी नाव न घेता लगावला होता,'' असे कफील खानविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. तसेच जेव्हापासून आरएसएसचा उदय झाला आहे. तेव्हापासून माझा घटनेवर विश्वास राहिलेला नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे मुस्लिम दुय्यम नागरिक बनले आहेत. आता एनआरसी लागू झाल्यानंतर लोकांना अशाच प्रकारे त्रास दिला जाईल,'' अशी भीती कफील खान यांनी व्यक्त केली.

 भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा मोठा कट?; शरजीलच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड 

तरुणांना अतिरेकी प्रवाहात ढकलण्याचं 'हे' कारस्थान; शिवसेनेने केली अमित शहांची पाठराखण

केरळमध्ये संघर्ष आणखी तीव्र, असहमती दर्शवून राज्यपालांनी केला सीएएविरोधाचा उल्लेख  'ही लढाई आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आपल्याला लढावे लागेल. दाढी ठेवणारे लोक दहशतवादी असतात, अशी शिकवण आरएसएसच्या शाळांमधून देण्यात येते. आता सीएए लागू करून भारत हा एक देश नसल्याचे सिद्ध  केले आहे, असा आरोपही डॉ. कफील खान यांनी केला. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस