शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन, चैत्यभूमीवर भीमसैनिकांची रात्रीपासून गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 7:12 AM

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज 127 वी जयंती आहेत.

मुंबई- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज 127 वी जयंती आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर रात्रीपासून भीमसैनिकांची गर्दी पाहायला मिळते आहे. तसंच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 

LIVE:

 जळगाव- जामनेर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीला उत्साहात सुरुवात. जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी मिरवणुकीत लेझीम खेळून  कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. 

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा. 

 

मुंबई- थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल सी. विद्यासागर राव चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना करणार अभिवादन. 

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भडकल गेट येथे रात्री 12 वाजता आतिषबाजी करण्यात आली. यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर गर्दी जमली होती.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती