शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाध्यक्षपदी शंकरराव वाकोडे कायम छावा संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

अकोला - छावा संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मनीषा वडजे पाटील यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हा छावा संघटनेची नवीन कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी शंकरराव वाकोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारीणीमध्ये जिल्हा सचिवपदी मनीराम ताले यांची निवड करण्यात आली असून, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे आहे. संघटनेचे ध्येयधोरण ठरविण्यासाठी एक जिल्हा नियोजन समिती गठित करण्यात आली असून, यामध्ये सु. ज्ञा. खुमकर, ॲड. बाळासाहेब वखरे, डॉ. संजय सरोदे, अरविंद कपले, संतोष ढोरे, बाळासाहेब लाहोळे यांचा समावेश करण्यात आला आहे. उपजिल्हाप्रमुखपदी मनोहर गीरी, निवृत्ती वानखडे, कैलास सेवलकर, भारत मडांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा संघटकपदी डॉ. संतोष भिसे, सुभाष पाटील इंगळे, अम

अकोला - छावा संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मनीषा वडजे पाटील यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हा छावा संघटनेची नवीन कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी शंकरराव वाकोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारीणीमध्ये जिल्हा सचिवपदी मनीराम ताले यांची निवड करण्यात आली असून, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे आहे. संघटनेचे ध्येयधोरण ठरविण्यासाठी एक जिल्हा नियोजन समिती गठित करण्यात आली असून, यामध्ये सु. ज्ञा. खुमकर, ॲड. बाळासाहेब वखरे, डॉ. संजय सरोदे, अरविंद कपले, संतोष ढोरे, बाळासाहेब लाहोळे यांचा समावेश करण्यात आला आहे. उपजिल्हाप्रमुखपदी मनोहर गीरी, निवृत्ती वानखडे, कैलास सेवलकर, भारत मडांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा संघटकपदी डॉ. संतोष भिसे, सुभाष पाटील इंगळे, अमोल हिंगणे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यालयीन सचिव म्हणूण विठ्ठल वाकोडे, निखिल बोरीकर, गजू भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाळू लंघे, चेतन लोखंडे, डॉ. प्रमोद विखे, ब्रम्हा भाकरे, प्रवीण बानेरकर यांची सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वर्षभर राबविण्यात येणार्‍या विविध कार्यक्रमांसाठी वारकरी संघटनशक्ती तयार करण्यात आली असून, यामध्ये हभप अमृत महाराज, हभप छोटू महाराज, शरद राखोंडे महाराज, प्रकाश काकड महाराज, धनेश्वर ढोर महाराज यांचा समावेश करण्यात आला आहे. तालुकाप्रमुखांचीही नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये अकोला तालुकाप्रमुखपदी मनोहर मांगटे पाटील, बार्शीटाकळी शंकरराव हागे, पातूूर गोपाळराव गालट, तेल्हारा श्याम कोल्हे, बाळापूर मन्साराम मेटांगे, अकोट ब्रम्हा पांडे, बाळापूर तालुक्याचे संघटक म्हणून शशी दांदळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल‘ातील सदस्य म्हणून राहुल देवकते, मंगेश लाहुळकर, सुरेश श्रीनाथ, राजेश ढेरे, ज्ञानेश्वर थोरात, धनंजय काकड, रमेश ढोरे, संदीप चांभारे, पीयूष तिरुख व गजानन लाहुळकर यांची नियुक्ती करण्यात आली.