शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
2
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
3
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
4
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
5
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
6
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
7
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
8
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
9
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
10
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
11
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
12
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
13
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
14
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
15
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
16
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
17
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
19
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
20
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
Daily Top 2Weekly Top 5

देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 14:37 IST

मानसिक अपंगत्वामुळे कोणीनी नोकरी दिली नाही, त्यामुळे भीक मागणे सुरू केले.

Digital Beggar Raju Died:बिहारच्या बेतिया (Bettiah) रेल्वे स्टेशनवर ऑनलाइन QR कोडद्वारे भीक मागून आपला उदरनिर्वाह करणारा डिजिटलभिकारी राजूचा स्टेशनवरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. राजू स्वतःला देशातील पहिला डिजिटल म्हणायचा. डिजिटल इंडियाचा एक भाग असल्याचा त्याला खुप अभिमान होता. बेतिया शहरातील लोकांमध्ये राजू खुप लोकप्रिय होता. त्याच्या गळ्यात नेहमी एक QR कोड लटकलेला असायचा. विशेष म्हणजे तो स्वतःजवळ एक टॅबही बाळगायचा.

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राजू आजारी होता. त्याच्यावर बेतियातील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होता. यादरम्यान त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. राजू रेल्वे स्टेशनवर सर्वांशी अतिशय हसून खेळून बोलायचा. तो कोणालाही त्रास द्यायचा नाही. जे लोक राजूला अनेकदा आर्थिक मदत करायचे किंवा ओळखायचे, त्यांना राजूच्या अकाली निधनाने धक्का बसला आहे. 

पीएम मोदींपासून घेतली प्रेरणाडिजिटल भिकारी राजूची ओळख म्हणजे त्याच्या गळ्यातील QR कोड आणि हातातील टॅब. पंतप्रधान मोदींच्या डिजिटल इंडियाच्या आवाहनानंतर राजूने ऑनलाइन भीक मागणे सुरू केले होते. बेतिया रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड परिसरात QR कोडद्वारे भीक मागणारा राजू लालू प्रसाद यादव यांचाही मोठा चाहता होता. राजू स्वतःला लालू यादव यांचा मुलगा म्हणायचा. लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना राजूला दिवसातून दोनवेळा रेल्वेच्या कॅन्टीनमधून जेवण मिळायचे. 

यामुळे भीक मागणे सुरू केलेमानसिक अपंगत्वामुळे राजूला कोणीनी नोकरी दिली नाही, त्यामुळे राजूने भीक मागणे सुरू केले. भीक मागून तो आपला उदरनिर्वाह करू लागला. दरम्यान, राजूच्या मृत्यूनंतर त्याचे अखेरचे दर्शन घेण्यसाठी रुग्णालयात मोठी गर्दी झाली. 

टॅग्स :BiharबिहारBeggarभिकारीdigitalडिजिटलIndiaभारत