धर्म - मस्ट

By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:10+5:302015-02-18T23:54:10+5:30

महादेव मंदिर पावनभूमी येथे महाशिवरात्री उत्सव साजरा

Dharma - Must | धर्म - मस्ट

धर्म - मस्ट

ादेव मंदिर पावनभूमी येथे महाशिवरात्री उत्सव साजरा
फोटो - स्कॅन
नागपूर : पावनभूमी येथे महादेवाचे भोसलेकालीन मंदिर आहे. येथे भव्य महाशिवरात्री उत्सव सोहळ साजरा करण्यात येतो. यानिमित्त १२ फेब्रुवारीपासून हभप अनिल महाराज अहेर यांनी भागवत प्रवचन केले. महाशिवरात्रीला शोभा व संजय पाटील यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर सामुदायिक रुद्राभिषेकाला सुरुवात झाली. बुधवारी दुपारी अहेर महाराजांचे गोपालकाल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

Web Title: Dharma - Must

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.