शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या आरोपातून उपअधीक्षक मुजावरसह 15 जण निदरेष

By admin | Updated: September 2, 2015 23:31 IST

दरोड्याच्या आरोपातून उपअधीक्षक मुजावरसह 15 जण निदरेष

दरोड्याच्या आरोपातून उपअधीक्षक मुजावरसह 15 जण निदरेष

सोलापूर: सातरस्ता चौकातील मोक्याच्या जागेच्या वादातून दरोडा टाकल्याच्या आरोपातून पोलीस उपअधीक्षक महिबूब मुजावर ( नागरी हक्क संरक्षण, अहमदनगर) यांच्यासह 15 जणांची सबळ पुराव्याअभावी सह जिल्हा न्यायाधीश एस. डी. अग्रवाल यांनी निदरेष मुक्तता केली.
तबसुम नजीर कारीगर (रा. बैतुल कमर, सिव्हिल लाईन सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पो. नि. मुजावर (वय 49, रा. प्रथम हॉटेलमागे सोलापूर) , त्यांची पत्नी निलोफर, मुलगी डॉ. बिलकिस यांच्यासह सुलताना जमादार, ज्युलेखा इनामदार, रहिमा कारीगर, इब्राहिम शेख, दादू उर्फ मुजीब सालार, खलील सालार, फैज नदाफ, अफताब कारीगर, सईद शेख, नजीर सय्यद, युन्नूस शेख, महिबूब शेख यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी 15 एप्रिल 2009 रोजी दुपारी अडीच वाजता फिर्यादीच्या घरात घुसून मारहाण करून मोबाईल हँडसेट, डायमंडची अंगठी असा ऐवज लुटून नेल्याचे फिर्यादीत म्हटले होते. बिलकिस वगळता इतर सर्व आरोपींना पोलिसांनी त्या दिवशी अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
खटल्याच्या सुनावणीवेळेस सरकारतर्फे 12 साक्षीदार तपासले. सुनावणीसाठी फिर्यादी तबसुम हजर राहिलीच नाही. ती पाकिस्तानी नागरिक असल्याने पोलिसांना आढळली नाही. त्यामुळे आरोपींविरुद्ध खोटी फिर्याद दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील डी. एन. भडंगे, अब्बास काझी, मिलिंद थोबडे यांनी केला. सरकारतर्फे अँड. आनंद गोरे यांनी काम पाहिले.