शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

दिल्ली विद्यापीठ प्राध्यापकांच्या कोठडीत ७ ऑगस्टपर्यंत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 6:11 AM

एल्गार परिषद

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे साहाय्यक प्राध्यापक हनी बाबू यांच्या एनआयए कोठडीत विशेष न्यायालयाने ७ आॅगस्टपर्यंत वाढ केली. आरोपीचा माओवाद्यांशी संबंध आहे, असा आरोप तपास यंत्रणेने केला. मंगळवारी एनआयएने न्यायालयाला सांगितले की, हनी बाबू यांच्या ई-मेल अकाउंटवर १.२६ लाख मेल आहेत. त्यांची छाननी करायची आहे. त्यांचे अन्य सहकारी, संशयित यांच्या मेलबरोबर हनी बाबू यांच्या मेलची छाननी करायची आहे, असे एनआयएने न्यायालयाला सांगितले.

हनी बाबू आणि अटकेत असलेल्या अन्य आरोपींनी माओवाद्यांसाठी निधी जमा केला. उर्वरित तपास सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या तपासावरून हे निष्पन्न झाले की, अनेक गटांत वैर निर्माण करण्याचा कट हनी बाबू यांनी रचला. त्यामुळे दंगल उसळली, काहींचा मृत्यू झाला आणि राज्यभर निदर्शने करण्यात आली, असे एनआयच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.एनआयएचे म्हणणे ऐकल्यावर न्यायालयाने हनी बाबू यांच्या एनआयए कोठडीत आणखी तीन दिवस वाढ केली. ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुणे येथे कबीर कला मंचाने आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषणे करण्यात आली. परिणामी दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा येथे जातीय दंगल उसळली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार