शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

प्रचंड गर्दी! हालायलाही अजिबात जागा नाही...; चेंगराचेंगरी आधीचा रेल्वे स्टेशनवरील Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 12:03 IST

New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्लीरेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकीकडे रेल्वे प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर दुसरीकडे घटनेच्या आधीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये स्टेशनवर किती गर्दी आहे हे दिसून येतं. लोकांना हालायलाही अजिबात जागा नाही. व्हिडीओमध्ये प्रयागराजला जाण्यासाठी सगळेच उत्सुक दिसत आहेत पण त्यांना कल्पना नव्हती की काही मिनिटांत स्टेशनवर चेंगराचेंगरी होईल.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी ट्रेन पकडण्याच्या आशेने प्रवाशांची मोठी गर्दी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर पोहोचली तेव्हा ही घटना घडली. महाकुंभाला जाण्यासाठी गाड्या पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली, ज्यामुळे गर्दी आणि गोंधळ निर्माण झाला. याच दरम्यान चेंगराचेंगरी झाली.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बहुतेक मृतांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये  तीन मुलंही आहेत. प्रवाशांची अचानक गर्दी आणि विलंब यामुळे चेंगराचेंगरी झाली तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली. वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांसह आपत्कालीन प्रतिसाद पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली. जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. डीसीपी (रेल्वे) केपीएस मल्होत्रा ​​म्हणाले की, चेंगराचेंगरीचे मुख्य कारण म्हणजे दोन गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांची संख्या वाढली.

डीसीपी म्हणाले, खरं तर, एका ठिकाणी ट्रेन उशिराने धावत होती आणि लोकांनी प्रयागराजसाठी जास्त तिकिटं खरेदी केली होती. आम्ही गर्दीचे मूल्यांकन केलं होतं. चेंगराचेंगरी होण्यामागचं कारण काय आहे याचा तपास अधिकारी करत आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी, रेल्वे स्टेशनवर कडक सुरक्षा उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.

टॅग्स :delhiदिल्लीKumbh Melaकुंभ मेळाrailwayरेल्वे