शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Alert In Delhi: दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट! इस्रायली दूतावासाची सुरक्षा वाढवली, पोलीसही सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 12:52 IST

Alert In Delhi: राजधानी दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याचा अलर्ट दिल्ली पोलिसांना देण्यात आला आहे.

Alert In Delhi: राजधानी दिल्लीमध्येदहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याचा अलर्ट दिल्ली पोलिसांना देण्यात आला आहे. दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेचा अलर्ट मिळाल्यानंतर दिल्ली पोलीस सतर्क झाले असून दिल्लीतील इस्रायल दूतावासाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसंच या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची झाडाझडती आणि तपासणी केली जात आहे. (Delhi police issued alert after receiving inputs terrorist attack on israeli embassy)

दिल्ली पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ६ सप्टेंबर रोजी इस्रायली लोक नववर्ष सेलिब्रेशन करतात. याच पार्श्वभूमीवर दूतावास आणि याबाजूच्या परिसरावर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. दिल्ली पोलिसांसह सीमा सुरक्षा दलाचेही जवान इस्रायल दूतावासाबाहेर तैनात करण्यात आले आहेत. 

इस्रायली दूतावासात शिरून दहशतवादी हल्ला होऊ शकतो अशी माहिती गुप्तचर विभागानं दिल्ली पोलिसांना दिली आहे. इस्रायली नववर्ष स्वागताच्या निमित्तानं दूतावासात दरवर्षी गर्दी होते. याचाच फायदा घेऊन दहशतवादी हल्ला केला जाऊ शकतो, असा अलर्ट दिल्ली पोलिसांना देण्यात आला आहे. या माहितीनुसार पोलिसांनी इस्रायल दूतावास, वाणिज्य दूतावास आणि त्यातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीIsraelइस्रायलTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद