शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फॉर्म होम', केजरीवाल सरकारचा निर्णय 

By ravalnath.patil | Updated: November 29, 2020 20:53 IST

work from home : एका महिन्यानंतर कोरोनाची परिस्थिती बदलल्यास सरकार नवीन आदेश जारी करेल.

ठळक मुद्देसरकारी कार्यालयांमध्ये सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन करता येईल, यासाठी दिल्ली सरकार असा निर्णय घेत आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सरकारी कार्यालयांमधील कर्मचार्‍यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विना-आवश्यक सेवांशी (Non-Essential Services) संबंधित 50 टक्के सरकारी कर्मचारी घरातूनच काम (Work From Home) करतील, असा निर्णय दिल्ली सरकारकडून घेण्यात आला आहे.

हा नियम ग्रेड वन आणि वरिष्ठ अधिका-यांना लागू होणार नाहीसरकारी कार्यालयांमध्ये सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन करता येईल, यासाठी दिल्ली सरकार असा निर्णय घेत आहे. मात्र, हा नियम ग्रेड वन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागू होणार नाही. तसेच, हा नियम आरोग्य, स्वच्छता, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, नागरी संरक्षण, होमगार्ड, वीज, पाणीपुरवठा अशा महत्वाच्या सेवांना लागू होणार नाही. एका महिन्यानंतर कोरोनाची परिस्थिती बदलल्यास सरकार नवीन आदेश जारी करेल.

खासगी कंपन्यांनाही सल्ला या आदेशात खासगी कंपन्यांच्या कार्यालयांनाही 50 टक्के कर्मचार्‍यांसोबत काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कंपन्यांनी कामाचे तास आणि कर्मचार्‍यांची संख्या कमी करावी. शक्य असेल तर कर्मचार्‍यांकडून घरून काम करून घ्यावे, असे या आदेशात म्हटले आहे.

दिल्लीत कोरोनामुळे आतापर्यंत 8,998 जणांचा मृत्यूदिल्लीत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 5,61,742 वर पोहोचली असून त्यापैकी 5,16,166 लोक बरे झाले आहेत. तर सध्या 36,578 लोक संक्रमित आहेत. शनिवारी दिल्लीतील कंटेन्टेंट झोनची संख्या वाढून 5331 झाली. तसेच,  शनिवारी कोरोनाचे 4,998 नवे रुग्ण आढळले. तर  दिल्लीत आतापर्यंत कोरोनामुळे 8,998 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्याArvind Kejriwalअरविंद केजरीवाल