Delhi Election Result: दिल्लीत कोणता उमेदवार कुठल्या मतदारसंघातून जिंकला?; जाणून घ्या लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 15:11 IST2020-02-11T15:02:47+5:302020-02-11T15:11:08+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झाल्याचं दिसत आहे.

Delhi Election Result: दिल्लीत कोणता उमेदवार कुठल्या मतदारसंघातून जिंकला?; जाणून घ्या लिस्ट
नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झाल्याचं दिसत आहे. अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा सरकार तयार करणार आहेत. आतापर्यंत आपला 19 जागांचे निकाल आले असून, 18 जागांवर आम आदमी पार्टी(AAP)ला विजय मिळाले आहेत. तर एका जागी भाजपाला विजय मिळाला आहे. तसेच आपचे 44 जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत. तर 8 जागांवर भाजपाला विजय मिळण्याची आशा आहे. काँग्रेसला गेल्या निवडणुकीसारखंच खातंही उघडता आलेलं नाही.
जाणून घ्या, कुठून कोणता उमेदवार झाला विजयी?
1>> ओखला- अमानातुल्ला खान (AAP)
2>> टिळकनगर- जरनेल सिंह (AAP)
3>> देवली- प्रकाश जरवाल (AAP)
4>> त्रिनगर- प्रीती तोमर (AAP)
5>> शालीमार बाग- वंदना कुमारी (AAP)
6>>सीलमपूर- अब्दुल रहमान (AAP)
7>> बल्लीमारान- इमरान हुसेन (AAP)
8>> ग्रेटर कैलाश- सौरभ भारद्वाज (AAP)
9>> राजेंद्र नगर -राघव चड्ढा (AAP)
10>> कालकाजी-आतिशी मार्लेना (AAP)
11>>रिठाला- मोहिंदर गोयल (AAP)
12>>सुल्तानपुर माजरा- मुकेश कुमार अहलावत (AAP)
13>>मॉडल टाउन- अखिलेश पति त्रिपाठी (AAP)
14>> मटिया महल-शाहिब इकबाल (AAP)
15>> लक्ष्मी नगर- नितीन त्यागी (AAP)
16>> विश्वास नगर- ओपी शर्मा (BJP)