शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Delhi Election Result 2020 : निकालापूर्वीच भाजपानं स्वीकारला पराभव?, कार्यालयात लागले पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 8:54 AM

Delhi Election Result 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देभाजपाच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात लागलेला पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहे. हा पोस्टर ऐन मतमोजणीच्या वेळीच समोर आल्यानं अनेक अंदाज बांधले जात आहेत. भाजपानं मतमोजणीपूर्वीच पराभव स्वीकार केलेला आहे का?, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.   

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. याचदरम्यान भाजपाच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात लागलेला पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहे. हा पोस्टर ऐन मतमोजणीच्या वेळीच समोर आल्यानं अनेक अंदाज बांधले जात आहेत. भाजपानं मतमोजणीपूर्वीच पराभव स्वीकार केलेला आहे का?, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.   भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयात लागलेला पोस्टर व्हायरल होत आहे. या पोस्टरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो आहेत. तसेच त्यावर लिहिलं आहे की, विजयानं आम्ही अहंकारी होत नाही, तर पराभवानं आम्ही निराश होत नाही. हा पोस्टर भाजपाच्या दिल्लीतल्या पदाधिकाऱ्यांनी लावला आहे. दुसरीकडे मजमोजणीपूर्वीच भाजपा नेत्यानं विजयाचा दावा केला आहे.  हनुमान मंदिरात पोहोचले भाजपा नेते विजय गोयलमतमोजणीपूर्वीच भाजपा नेते आणि राज्यसभा सदस्य विजय गोयल कनॉट प्लेसच्या हनुमान मंदिरात गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात दिल्लीत भाजपाचं सरकार येईल, असा दावाच विजय गोयल यांनी केला आहे. भाजपा आपल्या ताकदीवर बहुमत मिळवेल, अशी आशाही गोयल यांनी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhi electionदिल्ली निवडणूकAmit Shahअमित शहाAAPआप