शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आप हे मोठे संकट आहे, लोकांत वाढता असंतोष, नरेंद्र मोदी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 05:56 IST

Delhi Election 2025: दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांत प्रत्येक बुथवर भाजप उमेदवाराला ५० टक्के मते मिळावीत, असे लक्ष्य ठेवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बुधवारी केले.

 नवी दिल्ली - दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांत प्रत्येक बुथवर भाजप उमेदवाराला ५० टक्के मते मिळावीत, असे लक्ष्य ठेवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बुधवारी केले. आम आदमी पक्ष (आप) ही आपदा (संकट) आहे. त्या पक्षाबद्दल जनतेत मोठा असंतोष आहे, असेही ते म्हणाले.ते म्हणाले की, आपने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने लोक नाराज आहेत. आपचे पितळ पूर्णपणे उघडे पडले आहे. काँग्रेसशी हातमिळवणी करून या पक्षाने लोकांची फसवणूक केली आहे.

देशात कर दहशतवादात मध्यमवर्गाची झाली शिकार‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मध्यमवर्गासाठी सात कलमी जाहीरनामा जारी केला. ते म्हणाले की, अनेक सरकारांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे आणि ते कर दहशतवादाचे शिकार आहेत. 

सात कलमी जाहीरनामाशैक्षणिक बजेट सध्याच्या २ टक्क्यांहून वाढवून १० टक्के करणे.खासगी शाळांच्या शुल्कावर मर्यादा घालणे.  उच्च शिक्षणासाठी अनुदान आणि शिष्यवृत्ती.आरोग्य सेवा खर्च वाढवणार.आरोग्य विमा प्रीमियमवरील कर काढून टाकणार.आयकर सवलत मर्यादा ७ लाख रुपयांवरून १० लाख रुपये. जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) काढून टाकणे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाdelhi electionदिल्ली निवडणूक