शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

माझ्या सहवेदना मृतांच्या कुटुंबीयांसोबत; पाकिस्तानातील विमान दुर्घटनेबद्दल मोदींकडून दु:ख व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 8:02 PM

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानाला कराची विमानतळाजवळ अपघात

नवी दिल्ली: पाकिस्तानमध्ये झालेल्या विमान अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे. पाकिस्तानातील विमान दुर्घटनेत झालेल्या नुकसानामुळे दु:ख झालं असून माझ्या सहवेदना मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करत असल्याचं पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.  काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि राहुल गांधी यांनीदेखील विमान अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं. 'पाकिस्तानातल्या विमान दुर्घटनेबद्दल ऐकून दु:ख वाटलं. यामध्ये अनेकांना मृत्यू झाला आहे. यातून काही जण वाचले आहेत, हा आशेचा किरण आहे. माझ्या सहवेदना मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहेत,' असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. आज दुपारी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानाला भीषण अपघात झाला. लाहोरहून कराचीला जाणारं विमान कराची विमानतळावर उतरण्याच्या आधी अपघातग्रस्त झालं. हे विमान रहिवासी भागात विमान कोसळलं. या विमानात ९१ प्रवासी आणि ८ कर्मचारी होते. विमान रहिवासी भागात अपघातग्रस्त झाल्यानं तिथे राहणाऱ्या काही जणांचा मृत्यू झाल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. घटना स्थळावरुन आतापर्यंत ११ जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. विमानाच्या लँडिंगच्या मिनिटभर आधी अपघात झाल्याचं पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. या विमानात जवळपास ९० प्रवासी आणि कर्मचारी होते. विमान कोसळताच त्यानं पेट घेतला. यामध्ये विमानतळाशेजारील मॉडेल टाऊन परिसरातील ४-५ घरं जळून खाक झाली. या भागातील काही गाड्यांचंदेखील मोठं नुकसान झालं. लाहोरहून कराचीला जाणाऱ्या पाकिस्तान एअरलाईन्सच्या विमानाला भीषण अपघातपंतप्रधान मोदींकडून केवळ 1 हजार कोटींची मदत जाहीर; ममता बॅनर्जींची टीका"केंद्राने ४६८ कोटी दिले, पण ठाकरे सरकार एक दमडीचंही पॅकेज द्यायला तयार नाही"भाजपाच्या आंदोलनाला एकनाथ खडसेंनी असा दिला प्रतिसाद....

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीPakistanपाकिस्तान